विश्लेषण

मनी मॅटर्स : आर्थिक तंगीतही समृद्दीचा विचार करा

तुम्ही मनाने किंवा विचाराने किती श्रीमंत आहात हे देखील फार महत्वाचे असते. प्रख्यात लेखीका रॅनडा बर्न तीच्या द सिक्रेट या पुस्तकात पैश्यांविषयी लिहिते. पैश्यांच्या बाबतीतही […]

मेंदूचा शोध व बोध : शरीराला बुद्धीमान बनविणारा द्रव

सध्या शालेय मुलांचा ताबा ज्या जंक फूड किंवा तत्सम पदार्थानी घेतला आहे, त्याचे घातक परिणाम साऱ्या शरीरावर होऊ शकतात. त्यामुळेच पदार्थ खाण्याआधी त्यातला धोका लक्षात […]

लाईफ स्किल्स : तुमचा मनातील प्रत्येक विचार इतरांना सांगू नका

माणूस जितका संयमी आणि शांत असतो तितकाच तो जास्त प्रभावी असतो. शांत स्वभाव आणि संयमामुळे तुम्ही योग्य विचार करू शकता. ज्याच्या मनात विचारांचा गोंधळ असतो […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चीनमध्ये केवळ महिलांच्या भाषेचा होतोय पुर्नजन्म

भाषा हे संपर्काचे सर्वांत मोठे साधन मानले जाते, मात्र एखाद्या समाजातील विशिष्ट वर्गातील महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्यास त्यांनी एकमेकांशी संपर्क साधायचा तरी कसा? चीनमधील […]

लाईफ स्किल्स : नाती जवळ आणणारा सोशल मिडीया

सोशल मिडीयाचा सध्या वृद्ध लोकांना नाती जपण्यासाठी मोठा फायदा होतो. साधारणपणे ५१ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्तींना नवीन तंत्रज्ञान समजून घ्यावे लागते. मात्र, नवीन तंत्रज्ञानाशी […]

मेंदूचा शोध व बोध : चुकीच्या सवयी, आहार वेळीच बदला

चुकीच्या सवयी आणि दिनचर्येमुळे मेंदूतल्या पेशी नष्ट होतात. मेंदू तल्लख ठेवण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करायला हवा. तुम्हाला मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठीचे उपाय खरं तर माहिती पाहिजेत. […]

मनी मॅटर्स : गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांचा खर्च

चित्र काढणे जशी एक कला आहे. तसेच, गुंतवणूक करणे हि पण एक कला आहे. तुमचे गुरुजी महत्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकवतील, ब्रश कोणता वापरायचा, कसा पकडायचा, […]

विज्ञानाची गुपिते : शरीराला ड जीवनसत्व नेमके लागते किती

उन्हामुळे त्वचा काळवंडते म्हणून घराबाहेर पडल्यावर अनेक मुली-स्त्रिया चेहरा झाकून घेतात, हातपायही झाकून घेतात. त्यांच्यात ड जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊ शकतो. त्वचा उजळ करण्याचे दावे […]

मनी मॅटर्स : आर्थिक गुंतवणुकीआधी वित्त सल्लागाराची मदत घ्या

स्वतंत्र वित्त सल्लागार हा सध्या गुंतवणुकीसाठी महत्वाचा घटक बनलेला आहे. वित्त सल्लागारांची रोजीरोटी त्यांनी ग्राहकांना देऊ केलेल्या गुंतवणूकविषयक उत्पादनांमधून मिळते. म्हणूनच आर्थिक गरजांप्रमाणे ते वैयक्तिक […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : मोटारीत असणार आता चक्क पादचाऱ्यांसाठीही एअर बॅग

पाश्चात्य देशात विशेषतः युरोपिय देशांत चार चाकी किंवा मोटारी वापरणाऱ्या लोकांएवढाच सन्मान सायकल चालवणाऱ्याला किंवा पायी चालणाऱ्या व्यक्तीला दिला जाते. त्यामुळेच आता तेथे अपघातात पायी […]

मेंदूचा शोध व बोध : आपला मेंदू असतो सतत आव्हानांच्या शोधात

एखादी नवी गोष्ट शिकायची तर लहान मुलं ती पटकन शिकतात, पण प्रौढ मेंदूला त्यासाठी वेळ जास्त लागतोच, तसंच सरावही जास्त लागतो आणि शिकलेलं विसरून जाण्याची […]

विज्ञानाची गुपिते : आपल्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये असते जंतूंची एकप्रकारे वस्तीच

आपल्या शरीरातील इतर बऱ्याच अवयवांप्रमाणे आपल्या तोंडातदेखील असंख्य प्रकारचे जिवाणू असतात. दात, हिरड्या, जीभ, गालांची आतील त्वचा, टॉन्सिल्स, घसा या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जंतूंची […]

लाईफ स्किल्स : खरे सांगा किंवा खोटे बोलू नका

कोणत्याही यशस्वी लोकांकडे काही तरी वेगळे असे गुण असतात त्यामुळे ते अन्य लोकांपेक्षा सहज यशस्वी ठरतात. यातील एक महत्वाचा गुण म्हणजे जे काह आहे ते […]

देशात 22 विरुद्ध 14 चा नेमका अर्थ काय?; राजकीय आणि आर्थिक गणिते कोणती??

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केल्यानंतर अनेक राज्यांनी आपापल्या हिशेबानुसार त्यावरचा मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट करून करून […]

काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांची काँग्रेस पक्षाच्या नावाचा परिघ भेदण्याची हिंमत का होत नाही?

  काँग्रेसच्या महावृक्षावर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी नवे कलम लावत पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली आहे. पक्षाची स्थापना करताना त्यांनी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेवर ठळक प्रश्नचिन्ह लावले आहे. […]

ममतांचे नेमके इरादे काय? त्या काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला पर्यायी नेतृत्व ठरू शकतील?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चलो दिल्लीची घोषणा करून चार महिने उलटले आहेत. त्यांची वाटचाल देखील त्या दिशेने सुरू झाली आहे. एकेका राज्यात जाऊन त्या […]

पळा पळा पळा कोण पुढे “पडतो??”; अर्थात दोन ससे आणि एका कासवाची शर्यत!!

“पळा पळा पळा कोण पुढे पळतो” हे 1990 च्या दशकात गाजलेले नाटक आता देशाच्या राजकीय मंचावर किंचित वेगळ्या नावाने सादर होताना दिसते आहे, “पळा पळा […]

विज्ञानाचे गुपिते : मौखिक आरोग्यकडे वेळीच लक्ष द्या

आपल्या शरीरातील इतर बऱ्याच अवयवांप्रमाणे आपल्या तोंडातदेखील असंख्य प्रकारचे जिवाणू असतात. दात, हिरड्या, जीभ, गालांची आतील त्वचा, टॉन्सिल्स, घसा या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जंतूंची […]

मेंदूचा शोध व बोध :भावप्रज्ञेचे पैलू विकसित करा

स्वतःच्या भावना ओळखणं, त्या हाताळता येणं व नियंत्रणात ठेवता येणं हे भावप्रज्ञेचे पहिले दोन पैलू. यानंतरचे पैलू असे आहेत. स्वयंप्रेरित असणे. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा […]

मनी मॅटर्स :आर्थिक बोजाची जाणीव ठेवा

आज जगभरात उच्च शिक्षणाच्या जगामध्ये बऱ्याच पर्यायांचा समावेश आहे. मुलांच्या शिक्षणाबाबत असलेल्या इच्छा- आकांक्षांचे केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार हल्लीची पिढी उपलब्ध पर्यायांपैकी नवनवीन वाटा धुंडाळत […]

लाईफ स्किल्स : नात्यातील दरी वेळीच कमी करा

आजकालची लग्ने लवकर मोडतात, टिकत नाहीत. लग्नानंतर वर्षभरातच घटस्फोट होतात. लग्नाला किती वर्षे झाली आहेत यापेक्षा त्यांनी एकमेकांचा किती विश्वास संपादन केला आहे, हा निकष […]

लाईफ स्किल्स : सध्याच्या जमान्यात भरपूर फिरा, स्वतःचे नेटवर्क वाढवा

अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज युअर लाईफ अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. सध्याच्या काळात ती फार चपखल पणे लागू पडते. लोकांच्या संपर्कात राहून […]

मेंदूचा शोध व बोध : मेंदूची विवेकी आणि विज्ञाननिष्ठ विचारांनी मशागत करा

ध्यान, प्रार्थना, स्वच्छंदीपणा या गोष्टींचा मनावर चांगला परिणाम दिसून येतो. याचे मानसिक तसेच शारीरिक उपयोग आहेत. ध्यान करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. थोडा अभ्यास करून एखादे […]

मनी मॅटर्स : कमी पैशात असे करा जास्त शॉपींग

पैशांची अॅलर्जी कुणालाच नसते. त्यामुळे पैसे साठवायचे असतात ते बचत करून. म्हणूनच कमी पैशात जास्त शॉपींग कशी करावी आणि पैसे कसे वाचवावे हे माहिती हवे. […]

आर्यन खान – ड्रग्ज बातम्यांच्या गदारोळात बुरुजा – किल्ल्यांचे मजबूतीकरण!!; पण वेगळ्या निर्णयांमधून!!, ते कोणते??

महाराष्ट्रासह देशभरात सध्या आर्यन खानचा बोलबाला आहे. देशभरातला मीडिया आर्यन खान ड्रग्स केस भोवती फिरतो आहे. अधून मधून पेगासस, पंजाब, कॅप्टन अमरिंदरसिंग मध्येच लालूप्रसाद यादव, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात