विज्ञानाची गुपिते : स्का दुर्बीण साधणार परग्रहावरील एलियन्सशी संवाद


 

पृथ्वीप्रमाणे अन्य कोणत्या तरी ग्रहावर माणसे राहतात का याचे कुतूहल त्याला सतत खुणावत असतेच. एलियन अर्थात परग्रहवासी खरोखर अस्तित्वात आहेत की नाहीत. ते जर अस्तित्वात असले तर त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता येईल का या प्रश्नांची उत्तरे येत्या काही वर्षातच मिळणार आहेत. Ska telescope will interact with aliens on the planet

दीड अब्ज पौंड खर्चाच्या जगातील सर्वात मोठय़ा रेडियो दुर्बिणीची निर्मिती प्रक्रिया पुढील वर्षांपासून सुरू झाली असून ही दुर्बीण तयार झाल्यावर 2024 मध्ये या सर्व प्रश्नांची उकल होणार आहे.
स्क्वेअर किलोमीटर अरेो किंवा स्का या दुर्बिणीच्या मदतीने ही नवी आणि आश्चर्यकारक शक्यता प्रत्यक्षात येऊ शकेल. स्क्वेअर किलोमीटर अरे् ही दुर्बीण तयार करण्याचे काम वेळापत्रकानुसार झाले तर ती 2024 मध्ये कार्यरत होईल आणि त्यामुळे कदाचित त्याच वर्षी अन्य ग्रहांवरील सजीवांशी संपर्क होऊ शकेल अशी आहे. या प्रकल्पानुसार आस्ट्रेलियातील बऱ्याच मोठय़ा भागासह पृथ्वीवर 4921 चौरस किलो मीटर क्षेत्रफळात रेडियो लहरी ग्रहण करणारे अंटेना बसवले जाणार आहेत.
डोळ्यांनी निरीक्षण करण्याच्या दुर्बिणीपेक्षा ब्रह्मांडाचे अधिक व्यापक आणि वेगळे दृश्य त्यामुळे शास्त्रज्ञांना उपलब्ध होणार आहे. कोणत्याही शक्तिशाली दुर्बिणीपेक्षाही ही दुर्बीण पन्नास पट अधिक संवेदनशील असून ती दहा हजारपट अधिक गतीमान आहे. शंभर प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या जीवनाचाही शोध लावण्याची क्षमता या दुर्बिणीमध्ये असणार आहे.

Ska telescope will interact with aliens on the planet

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात