विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूडचा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थ सेवन प्रकरणात अटक करण्यात आली आहे. कायद्याप्रमाणे सुरू या कारवाईत आता लिबरल्सने राजकारण सुरू केले आहे.एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है, शायद इसलिए कुछ लोगों की हलक में फंसता है, असे म्हणत त्याला जातीय रंगही घ्यायला सुरुवात केली आहे.Ek shahrukh me pura Hindustan bata hai, isliye kuchh logon ki halak me rasta hai
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला काही दिवसांपूर्वी ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती.अभिनेत्री स्वरा भास्करने शाहरुखला पाठिंबा दिला आहे. स्वराने ट्वीटवर प्रसिद्ध कवी अखिल कटयाल यांची एक कविता रिट्वीट केली आहे. या कवितेत लिहिले आहे की
“वो कभी राहुल है तो कभी राज, वो कभी चार्ली है तो कभी मॅक्स, सुरिंदर भी वो हॅरी भी वो, देवदास भी और वीर भी, राम, मोहन, कबीर भी। वो अमर है समर है। रिजवान, रहीम, जहांगीर भी।
शायद इसलिए कुछ लोगों की हलक में फंसता है, कि एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है।” त्यांची ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. ही कविता स्वराने रिट्वीट केली आहे. शेखर सुमन, रवीना टंडन, फराह खान, हंसल मेहता, अभिषेक कपूर तसेच अनेक सेलिब्रिटींनी शाहरुख आणि गौरीच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App