विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – गेल्या दशकभरात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले असून समुदायांचे लोकसंख्येतील प्रमाणही बदलले आहे. श्वेणतवर्णियांचे प्रमाण जवळपास सहा टक्क्यांनी घटले आहे. Population of whites in USA decreasing fastly
अमेरिकेच्या लोकसंख्या विभागाने याबाबत चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाच्या आधारावरच येथील राजकीय आराखडे आखले जाणार असून सरकारकडून दरवर्षी केला जाणाऱ्या दीड हजार अब्ज डॉलरच्या खर्चाचे नियोजन कसे करावे, हेदेखील ठरविले जाणार आहे.
श्वेनतवर्णियांचे प्रमाण २०१० मधील ६३.७ टक्क्यांवरून टक्के २०२० मध्ये ५७.८ टक्क्यांवर आल आहे. कॅलिफोर्नियामध्ये हिस्पॅनिक वंशाच्या लोकांची संख्या श्वेेतवर्णियांपेक्षा अधिक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत श्वेेतवर्णिय (१९ कोटी १० लाख) प्रथम, तर कृष्णवर्णीय (४ कोटी ६९ लाख) दुसऱ्या स्थानावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आशियाई वंशाचे नागरिक (२ कोटी ४० लाख) आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App