विशेष प्रतिनिधी
पुणे : जरंडेश्वर कारखाना गैरव्यवहार हिमनगाचे टोक असून आणखी प्रकरणे आणि मोठी यादी चव्हाट्यावर येणार आहे, असा दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केला आहे. Jarandeshwar factory malpractice iceberg tip; Chandrakat Patil’s claim: More cases
राज्य सहकारी बँकेतून दरोडा टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणात ज्यांनी चूक केली आहे. ते सुटणार नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App