विशेष प्रतिनिधी
नागपूर: नागपूर शहरातील वाडी येथील वेल ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागली . आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही. साधारणत: 8.45 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली . आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. Fire at the Well Treat Hospital in Nagpur
रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले. रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं होतं मात्र, या आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra: A fire broke out at a COVID hospital in Nagpur "Around 27 patients at the hospital were shifted to other hospitals. We can't comment on their health condition now. Hospital has been evacuated," says police pic.twitter.com/YfGd9p4Xjh — ANI (@ANI) April 9, 2021
Maharashtra: A fire broke out at a COVID hospital in Nagpur
"Around 27 patients at the hospital were shifted to other hospitals. We can't comment on their health condition now. Hospital has been evacuated," says police pic.twitter.com/YfGd9p4Xjh
— ANI (@ANI) April 9, 2021
मृतकांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले.
fire at the Well Treat Hospital in Nagpur
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App