Fadnavis पृथ्वीराज चव्हाण कुटुंबातील ९ मतदारांची दुबार नावे; खरे व्होट चोर समोर, राहुल यांनी उत्तर द्यावे- मुख्यमंत्री फडणवीस

Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Fadnavis काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील ९ जणांची कराड (जि.सातारा) विधानसभेच्या मतदार यादीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नावे असल्याचा आरोप कराडचे भाजप आमदार अतुल भोसले यांनी केला.Fadnavis

आमदार भोसले म्हणाले की, चव्हाणांचे पुतणे इंद्रजित, राहुल तसेच त्यांच्या पत्नी, आई व मुलाचे मतदार यादीत ३ वेळा नाव आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांंधींवर हल्लाबोल केला. खरे व्होट चोर आता समोर आले असून राहुल यांनी उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.Fadnavis



नावे वगळण्यासाठी अर्ज

पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजित म्हणाले की,नावे दोन ठिकाणी आहेत, मात्र आम्ही नाव कमी करण्यासाठी अर्ज केला होता, त्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. आता माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे नाव घेऊन भाजपला आपले काही काळबेरे दडवायचे आहे का?

Prithviraj Chavan Family Members in Voter List, Fadnavis Attacks Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात