प्रधानमंत्री धरती आबा योजनेतून महाराष्ट्रात आदिवासींना प्रातिनिधीक स्वरुपात वनपट्टे वाटप!!

Pradhan Mantri Dharti Aaba Yojana

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मनोर, पालघर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे उदघाटन आणि लाभार्थी आदिवासी बंधू-भगिनींना प्रातिनिधीक स्वरुपात वनपट्टे वाटप केले.

  • विलास काशीनाथ कुंभारे, बऱ्हाणपूर, पालघर
  • विनोद जाना तांबडा, बऱ्हाणपूर, पालघर
  • जनो कान्हा पालवा, नालीवली, पालघर
  • तुलसी रमेश हिंगा, सातीवली, वसई
  • दशरथ हिरजी परेड, राजावली, वसई
  • दयानंद रामचंद्र हरवटे, धानीव, वसई

कस्टम डॉक्युमेंटेशन कोर्सच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण पोर्ट कौशल्य विकास उपक्रमांतर्गत बीसीबीए (BCBA) सोबत संयुक्त आयोजित कस्टम डॉक्युमेंटेशन कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी:

  • पार्थ निलेश चौधरी
  • गायत्री जगदीश दौने

यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. डॉ हेमंत सवरा, आ. रविंद्र चव्हाण, आ. निरंजन डावखरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Pradhan Mantri Dharti Aaba Yojana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात