धीरज साहू यांचा पैसा कुठे गेला हे सांगावे, निवडणुकीसाठी वापरला ना? असंह म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बेगुसराय येथील भ्रष्टाचारावरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा महाआघाडीवर जोरदार हल्ला चढवला. गिरीराज सिंह म्हणाले की, ही विरोधकांची महाआघाडी नसून भ्रष्टाचाराची महाआघाडी आहे. This is the grand alliance of corruption Giriraj Singh targeted the opponents
तुरुंगात जाण्याच्या भीतीने हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करत आहेत. आज याला महाआघाडी नाही तर अहंकारी आघाडी म्हणा. ही अहंकारी महाआघाडी आहे. काँग्रेस पक्ष या अहंकारी आघाडीचे नेतृत्व करत आहे.
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी धीरज साहू यांचा पैसा कुठे गेला हे सांगावे, निवडणुकीसाठी जात होता का? असंही भाजप खासदार गिरीराज सिंह म्हणाले.
देशाला मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा नाही तर कट्टरपंथी विचारांचा अधिक धोका ;गिरिराज सिंह
याशिवाय तीन राज्यांतील भाजपच्या विजयाबाबत ते म्हणाले, “या देशात कुठेही अहंकारी आघाडीला मत नाही. मत जनतेकडे आहे आणि जनता मोदींच्या पाठीशी आहे. कोट्यवधी रुपये सापडत आहेत, काँग्रेस खासदाराच्या घरातून पैसा जप्त होत आहे. अरविंद केजरीवाल यांचे अनेक मंत्री तुरुंगात आहेत. ममता बॅनर्जींचे अनेक नेते भ्रष्टाचारात बुडालेले आहेत. हा भ्रष्टाचारींचा समूह आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App