Insurance Scam : सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर सीबीआयचा छापा

काही दिवसांपूर्वी सीबीआयने सत्यपाल मलिक यांचा जबाबही नोंदवला होता.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे माजी माध्यम सल्लागार सुनक बाली यांच्यावर सीबीआय छापे टाकत आहे. सत्यपाल यांच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या विमा घोटाळ्याप्रकरणी हा छापा टाकण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयने सत्यपाल मलिक यांचा जबाबही नोंदवला होता. Insurance Scam CBI raids the house of Satyapal Maliks close relatives

२३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल म्हणून दोन फाईल्स मिटवण्यासाठी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

Insurance Scam CBI raids the house of Satyapal Maliks close relatives

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात