वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उन्हाळा आणि कोळशाचा तीव्र टंचाईमुळे भारतात वीज संकट निर्माण झाले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना विजेच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी भारनियमन. आठ तासापर्यंत वाढत चालले आहे. due to coal shortage in the country An eight-hour load shedding crisis ?
भारतात, ७० % वीज कोळशापासून तयार केली जाते, परंतु कोळशाची वाहतूक करण्यासाठी रेल्वेच्या रेकची कमतरता आणि कोळसां आयातीत घट झाल्यामुळे पुरवठा खंडित झाला आहे. अशा स्थितीत देशातील विजेची वाढलेली मागणी पूर्ण होत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App