वृत्तसंस्था
लखनऊ : योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून ते २५ मार्चला मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. It was the moment of the swearing of Yogi Adityanath; He will take oth as the Chief Minister on March 25
Threat Call For CM Yogi Adityanath : खलिस्तान समर्थकाची CM योगी आदित्यनाथांना धमकी, 15 ऑगस्टला तिरंगा फडकावू देणार नाही !
उत्तर प्रदेशात भाजप बहुमताने विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ योगी आदित्यनाथ केव्हा घेणार याची उत्सुकता होती. अखेर शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
लखनऊ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियममध्ये २५ मार्च, शुक्रवारी दुपारी ४ वाजता हा सोहळा होणार आहे. ५० हजार जण बसू शकतील एवढी क्षमता स्टेडियामची असून, याशिवाय सुमारे २०० व्हीव्हीआयपींसाठी स्टेडियममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App