विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रायसेन (मध्यप्रदेश) येथील ‘ख्रिश्चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये चालू असलेला धर्मांतराचा प्रयत्न ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी उघड केला.त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा प्रकार उघड केला आहे.The chairman of the National Commission for the Protection of Child Rights paid a surprise visit to the hostel.
ईसाई मिशनरियों के छात्रावास का औचक निरिक्षण, चला रहे थे धर्मान्तरण का धंधा पूरा वीडियो – https://t.co/E6UBBpwq6k pic.twitter.com/CtKbv29AYf — प्रियंक कानूनगो Priyank Kanoongo (मोदी का परिवार) (@KanoongoPriyank) November 9, 2021
ईसाई मिशनरियों के छात्रावास का औचक निरिक्षण, चला रहे थे धर्मान्तरण का धंधा
पूरा वीडियो – https://t.co/E6UBBpwq6k pic.twitter.com/CtKbv29AYf
— प्रियंक कानूनगो Priyank Kanoongo (मोदी का परिवार) (@KanoongoPriyank) November 9, 2021
कानूनगो यांनी या हॉस्टेलला अचानक भेट दिली असता त्यांना येथे आदिवासी हिंदु तरुणींना आणण्यात आल्याचे दिसून आले. येथे या तरुणींना ख्रिस्त्यांची धार्मिक पुस्तके देऊन ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित करण्यात येत असल्याचेही कानूनगो यांच्या निदर्शनास आले.
‘हिंदूंचे धर्मांतर करणार्यांवर कारवाई करण्यात येईल’ –
कानूनगो म्हणाले की, येथे या मुलींना इतरांचे धर्मांतर करण्याचे विशेष प्रकारचे प्रशिक्षण देऊन सिद्ध केले जात होते. या मुली येथील सरकारी शाळेत शिकत आहेत. याची चौकशी होण्याची आवश्यकता असून आम्ही ती करत आहोत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App