TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २४ मे २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. २४ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

सरकार सांगा कुणाचे… ? (हे सरकार आमचे नाही- पृथ्वीराज चव्हाण)

https://bit.ly/3eckzno

 

पालघर पाठोपाठ नांदेड जिल्ह्यात साधूची शिष्यासह हत्या; महाराष्ट्राच्या गृह खात्यावर प्रश्नचिन्ह

https://bit.ly/2LXi5NH

 

लॉकडाऊन काळात मराठवाड्यात १०९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

https://bit.ly/2TwAi96

 

मुंबई महापालिका कारभारावर कॉंग्रेसचा हल्लाबोल, संकटकाळात अधिकारी करून घेताहेत फायदा

https://bit.ly/2TyWAXE

 

उपचाराविना सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याचा संतापच; फेसबुक लाईव्हला येऊन गोड गोड न बोलण्याचा दिला इशारा

https://bit.ly/2WW1VdK

 

देणाऱ्याचे हात हजार दुबळी यांचीझोळी…!!

https://bit.ly/36rtEpD

 

सिक्कीमने फटकारल्यानंतर दिल्ली सरकार प्रशासनावर चूक ढकलून नामानिराळे…!!

https://bit.ly/3ee9yBX

 

योगी आदित्यनाथांना बॉंबने उडविण्याची धमकी देणाऱ्या खानला मुंबईतून अटक

https://bit.ly/2TyLnWV

 

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी एसएलबीसीची बैठक तातडीने बोलवा : फडणवीस

https://bit.ly/2WY2u6L

 

नांदेडच्या साधूंच्या हत्येप्रकरणी एकाला तेलंगणातून अटक

https://bit.ly/3bXtDej

 

कल्याणमध्ये कोविड संशयीत वयोवृद्धाला सरपटत यावं लागलं चौथ्या मजल्यावरुन

https://bit.ly/3ejm2IJ

 

कॉंग्रेसने मंत्रालयाला बनविले होते दलालांचा अड्डा, ज्योतिरादित्य शिंदे हे त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण

https://bit.ly/3cYAfKF

 

कम्युनिटी रेडिओद्वारे करणार चीनी विषाणूविरोधात जनजागृती

https://bit.ly/3gfQSnb

 

चीनच्या कुरापती सुरू, लडाख परिसरात सैन्याची जमवाजमव

https://bit.ly/36tiVuM

 

मुख्यमंत्री, जरा इतर आजाराच्या रुग्णांकडेही पाहा : देवेंद्र फडणवीस

https://bit.ly/3c0sdQn

 

कॉंग्रेसने मंत्रालयाला बनविले होते दलालांचा अड्डा, ज्योतिरादित्य शिंदे हे त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण

https://bit.ly/2ARrns8

 

आघाडी सरकारला नाही वेळ बांधकाम नियमावलीसाठी

https://bit.ly/2ysS0CU

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात