बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. १३ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची व्याप्ती तिप्पट वाढविली; ३ लाख कोटींच्या कर्ज योजनेतून उद्योग क्षेत्राला संजीवनी देण्याची सरकारची घोषणा
‘राहुल गांधीसुद्धा असे विधान करणार नाहीत…’ विचारवंत डाॅ. नरके ‘शून्य जीडीपी’वरून गंडले!
चीनी व्हायरसची सामना करण्यासाठी अमेरिका, जपाननंतर भारताचेच आर्थिक पॅकेज मोठे
महाराष्ट्र पोलिसांची असंवेदनशीलता; कोळी महिलांना उठाबशा काढायला लावून वीडियो केला व्हायरल
पंतप्रधानांच्या पॅकेजमुळे भारतीयांच्या मनात विश्वासाची भावना
बॉलीवुड म्हणते, म्हणूनच नरेंद्र मोदी आमचे नेते
वंदे भारत मिशनचा दुसरा टप्पा, १४९ विमाने उड्डाणासाठी तयार
तब्बल पाच लाख मजुरांचा भार, तरीही डगमगले नाही योगी सरकार
नरसिंह रावांच्या पावलावर मोदींचे पाऊल
संबित पात्रांवर एफआयआर, तरीही म्हणतात भ्रष्ट गांधी परिवाराचा पर्दाफाश करतच राहणार
मोदींच्या ‘महापॅकेजवर’ उद्योगजगत खूश
गर्भवती महिलेसह छत्तीसगडकडे पायी निघालेल्या ६३ मजुरांसाठी महापौरांकडून बसची व्यवस्था
Array