TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २४ एप्रिल २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. २४ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

पंतप्रधानांनी सांगितला स्वावलंबनाचा मंत्र, चीनी व्हायरसपासून घ्या धडा

https://bit.ly/353EK3A

 

त्रिपुराच्या तरुण मुख्यमंत्र्यांनी करून दाखविलं राज्य चीनी व्हायरस मुक्त

https://bit.ly/2xMi3F2

 

देश कोरोनाविरोधात लढताना राहूल गांधींना राजकारणाची हुक्की : प्रकाश जावडेकर

https://bit.ly/2yDUGNO

 

राज्यातील वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्या; उद्योगांना चालना द्या : फडणवीस

https://bit.ly/3aBYWdQ

 

पंतप्रधानांनी साधला मेदनकरवाडीच्या सरपंचाशी संवाद

https://bit.ly/3bwmBhc

 

फेसबुकवर जगात सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी

https://bit.ly/3bwlLB4

 

महाराष्ट्र सरकारचा असंवेदनशील चेहरा; म्हणे रेल्वे सोडा, धारावी ३० टक्के रिकामी होईल

https://bit.ly/2S3YPBk

 

पालघर प्रकरणात चर्चा सोनिया -अर्णवभोवती; टोचणारे प्रश्न पवारांनाही विचारायला हवेत!

https://bit.ly/3bvRAtP

 

महाराष्ट्र : कोरोनात नंबर १ आणि हलगर्जीपणातही नंबर १…!!

https://bit.ly/2S4d49s

 

अर्णव विरोधात काँग्रेसची खेळी फेलसुप्रिम कोर्टाची काँग्रेसी युक्तीवादालाच चपराक

https://bit.ly/2VUkMEd

 

मनरेगात मोठी गुंतवणूक आणि लघु मध्यम उद्योगांना थेट आर्थिक मदतीची गरज; १५ वित्त आयोगाच्या बैठकीत सविस्तर चर्चा; अर्थचक्राला निराशेच्या वातावरणातून बाहेर काढण्यावर भर

https://bit.ly/2x61QtL

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था