TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | १९ एप्रिल २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया’ देत असतो. आज दि. १९ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स’मध्ये..!

‘पहाटेच्या अंधारा’तील अजित पवार अजूनही संजय राऊतांच्या मानगुटीवर? ठाकरेंच्या राज्यपाल नियुक्तीवरून आठवले काॅंग्रसचे ‘निर्लज्ज’ राज्यपाल!
https://bit.ly/2RNhLEq

लहरी राजा प्रजा आंधळी अर्थात….उद्धव ठाकरे सरकार!
https://bit.ly/3eBCt3O

धान्यवितरणाबाबत शरद पवारांच्या पाचपट तर भुजबळांच्या सहा पट बाता!
https://bit.ly/3blZg1L

योगी आदित्यनाथांचा महाराष्ट्राला आणखी एक धडा; साडेसात हजार विद्यार्थी कोटाहून उत्तर प्रदेशात नेणार
https://bit.ly/2Vkwn0f

चिनी विषाणूला हरवणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ, कोरोना बळींचे प्रमाण भारतात 3.2 टक्के
https://bit.ly/3eCItts

तबलिगींमुळेच देशात चीनी विषाणूच्या संक्रमणात ३० टक्के वाढ
https://bit.ly/2RNLWLV

केंद्राच्या पेन्शनमध्ये कपातीचे वृत्त निराधार, केवळ अफवा ; सरकारचे स्पष्टीकरण
https://bit.ly/2VEjlK1

देशभर शाहीन बाग करण्याच्या तयारीत असलेल्या शरजील इमामविरोधात देशद्रोहोचे आरोपपत्र
https://bit.ly/2KmJ6ZT

हे राम! चीनी व्हायरसवरून राजकारण करण्यासाठी कॉँग्रेसमध्ये सल्लागार गट
https://bit.ly/2KtF2Yd

चीनी व्हायरसविरोधातील लढाईत माणुसकीच जिंकणार, पंतप्रधानांचा विश्वास
https://bit.ly/2KhrzCy

पंतप्रधानांच्या मानवतावादी भूमिकेला संयुक्त राष्ट्रसंघाचाही सलाम
https://bit.ly/2VJXW2d

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात