WATCH : चोपड्यात भाजपकडून पंजाब सरकारचा निषेध पंतप्रधानांच्या सुरक्षेकडे वेधले लक्ष

विशेष प्रतिनिधी

जळगाव : पंजाब राज्य दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा मुद्यांवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप व ओबीसी आघाडीने आंदोलन केले.

काळी फिती लावून मानवी साखळी करून पंजाब सरकारचा निषेध केला व पंजाब सरकारविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. तालुकाध्यक्ष पंकज पाटील शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील, प्रकाश पाटील, सुनील सोनगिरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

https://youtu.be/1CYqMC5IB1U

  • चोपड्यात भाजपकडून पंजाब सरकारचा निषेध
  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेकडे वेधले लक्ष
  • काळी फिती लावून मानवी साखळी करून निषेध
  •  पंजाब सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

Protest against Punjab government From BJP in Chopda

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात