WATCH : एटीएम सेंटरला भीषण आग कल्याणमध्ये घटना; काही सेकंदात सेंटर भस्मसात

विशेष प्रतिनिधी

कल्याण: कल्याण पूर्वेतील कैलासनगर परिसरात ॲक्सिस बँकेच्या एटीएमला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत सेंटर भस्मसात झाले. Massive fire at ATM center in Kalyan East; Burn the ATM center in a few seconds

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच एटीएम सेंटर पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

https://youtu.be/B1cmnM32eFY

आग लागली तेव्हा एटीएममध्ये किती पैसे होते, याची माहिती मिळू शकलेली नाही त्याच बरोबर या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. ही आग लागली की लावण्यात आली ? याचाही सध्या तपास सुरु आहे. दरम्यान, आगीमुळे एटीएमचं बरंचस नुकसान झालं आहे.

-एटीएम सेंटरला लागली भीषण आग

– कल्याणमध्ये सकाळी भीषण घटना

– काही सेकंदात सेंटर भस्मसात

– अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव

– आग आटोक्यात आणली

Massive fire at ATM center in Kalyan East; Burn the ATM center in a few seconds

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात