मुंबईतील मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची मागणी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राजधानी मुंबईतील मंत्रालयासमोर एक व्यक्तीने ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंगावर ज्वलनशील द्रवपदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा आत्महत्येचा प्रयत्न बुधवारी (ता.६ ) झाला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्या व्यक्तीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी त्याला पेटवून घेण्यापासून रोखले. सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव मात्र समजले नाही.

– मुंबईतील मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न
– अंगावर ज्वलनशील द्रवपदार्थ ओतून घेतले
– पोलिसांनी धाव घेऊन त्याला रोखले
-पोलिसांनी त्याला पेटवून घेण्यापासून रोखले

In front of Mantralaya in Mumbai Attempted suicide

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”