कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करू नये असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या बांधकामावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्यात येउ नये. ही कारवाई थांबविण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. Do not take action on illegal constructions against the backdrop of Corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करू नये असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या बांधकामावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्यात येउ नये. ही कारवाई थांबविण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठाने हा निर्णय दिला. कोरोनाच्या प्रकोपामुळे अपेक्षेप्रमाणे परिस्थिती अजुनही पूर्वपदावर आलेली नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
एप्रिल 2022 पर्यंत तरी देश कोरोनामुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे 24 सप्टेंबरला उच्च न्यायालय पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेणार आहे. अत्यावश्यक कारवाईसाठी प्रशासनानं न्यायालयाकडे दाद मागावी असेही आदेशात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App