
विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : पांडुरंगाच्या भक्तांचा छळ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना महापूजेचा नैतिक अधिकार नाही, असे आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले. Chiefminister Doesn’t Have the Right to Perform Mahapuja At Pandharpur : Acharya Tushar Bhosale
मोजक्या वारकाऱ्यांसह पालखी सोहळा, पायी वारीसाठी आग्रह धरणारे गुरुवर्य बंडातात्या कराडकर आणि अन्य अनेक वारकऱ्यांना अटक करुन स्थानबद्ध करुन ठेवलंय. आता तर पंढरपुरातल्या मठांमधील महाराजांना आणि वारकऱ्यांना पंढरपूरच्या बाहेर काढणार आहेत.
अशा प्रकारे पांडुरंगाच्या भक्तांचा छळ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना महापूजेचा नैतिक अधिकार उरलेला नाही. कारण ज्या हातांनी वारकऱ्यांच्या अटकेचे आदेश निघतात त्या हातांनी महापूजा होऊच शकत नाही,असे आचार्य तुषार भोसले यांनी म्हंटले आहे.
- मुख्यमंत्र्यांना महापूजेचा नैतिक अधिकार नाही
- मोजक्या वारकाऱ्यांसह पालखी सोहळा
- पायी वरीवर सलग दुसऱ्या वर्षी बंदी
- गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांची स्थानबद्धता
- अनेक वारकरी आहेत स्थानबद्धतेत
- पंढरपुर मठातील महाराजांना बाहेर काढणार
- एकदशीपूर्वी वारकऱ्यांना पंढरपूरच्या बाहेर काढणार
- एकीकडे अटकेचे आदेश दुसरीकडे महापूजा अशक्य
Chiefminister Doesn’t Have the Right to Perform Mahapuja At Pandharpur : Acharya Tushar Bhosale
Array