कोरोनाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर (remdisivir) इंजेक्शनचा वापर केला जात आहे. पण रेमडेसीवीर खरंच कोरोनावर प्रभावी असल्याचं WHO ला मान्य नाही. रेमडेसीवीरच्या वापरामुळं खरंच कोरोना रुग्ण बरे होतात किंवा त्यांचा मृत्यूदर कमी होतो, हे अद्याप संशोधनातून सिद्ध झालेलं नाही. यावर एक अभ्यास सुरू असून त्यानंतरच निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार असल्याचं WHO नं म्हटलं आहे. त्यामुळं रेमडेसीवीरच्या वापराबाबत परत एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र असलं असलं तरी देशात सध्या याची मागणी मोठ्याप्रमाणावर असून लोकांची त्यासाठी धावपळ होताना दिसत आहे. WHO नं नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहुयात…WHO not recommending use of remdisivir for corona patients
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App