पंतप्रधानांना सुरक्षा देऊ शकत नाही ते राज्याची सुरक्षा काय करणार? अमित शाह यांचा चरणजितसिंग चन्नी यांना सवाल


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : जे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरक्षित मार्ग देण्यात यशस्वी ठरले नाही, ते राज्याची सुरक्षा काय करणार, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना केला आहे.What will the security of the state do if it cannot provide security to the Prime Minister? Amit Shah’s question to Charanjit Singh Channi

पंजाबमध्ये निवडणूक प्रचार सभेत बोलताना शाह म्हणाले, चरणजीत सिंह चन्नी हे पुन्हा पंजाबमध्ये कॉंग्रेसचं सरकार बनविण्याचे स्वप्न पाहात आहेत. एक मुख्यमंत्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग सुरक्षित करून देऊ शकत नाही.ते पंजाब राज्याला सुरक्षा प्रदान करू शकेल का? पंजाबमध्ये एनडीएची सत्ता आली, तर अमली पदार्थांचा दुरुपयोग करणाºया चार जिल्ह्यांमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या शाखा कार्यालय स्थापन करणार आहे. अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी ब्युरो स्थापन करण्यात येतील.

What will the security of the state do if it cannot provide security to the Prime Minister? Amit Shah’s question to Charanjit Singh Channi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती