विराट कोहली १०० कसोटी खेळणारा १२ वा क्रिकेटपटू


विशेष प्रतिनिधी

चंदीगड : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना आजपासून मोहालीत सुरू होत आहे. रोहित शर्मा भारताचा ३५ वा कसोटी कर्णधार ठरला आहे. त्याने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Virat kohli; 12th player playing 100 Matches

विराट कोहली १०० कसोटी सामने खेळणारा १२ वा भारतीय क्रिकेटपटू ठरला विराट कोहली १०० कसोटी सामने खेळणारा १२ वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यावेळी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टीम इंडियाची खास कॅप देऊन त्याचा गौरव केला. श्रीलंका प्लेइंग इलेव्हन भारताप्रमाणेच श्रीलंकन ​​संघाने या सामन्यात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवले आहे.



संघ : दिमुथ करुणारत्न (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, चारिथ अस्लंका, निरोशन डिकवेला  डब्ल्यूके), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्वा फर्नांडो, टीम इंडियामध्ये तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज असे समीकरण आहे

संघ : रोहित शर्मा (क), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

Virat kohli; 12th player playing 100 Matches

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात