युक्रेनवरील हल्ल्याची सॅटेलाईट छायाचित्रे प्रसिद्ध; नागरी वस्ती, कारखाने टार्गेट


वृत्तसंस्था

मास्को: युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याची सॅटेलाईटद्वारे घेतलेली छायाचित्र समोर आली आहेत. त्यामध्ये हल्ल्याने झालेल्या नुकसानीचे दर्शन घडत आहे.Satellite images of the attack on Ukraine Famous; Urban settlements, factories target

अमेरिकेची अंतराळ संस्था मैकसार टेक्नॉलॉजीने ही छायाचित्रे प्रसारित केली आहेत. त्यात युक्रेन येथील रिवोनोपनिरिया शहरातील नुकसानीचे दृश्य दिसत आहे. हल्ल्यामुळे इमारत आणि घरांना लागलेल्या आगीचे दृश्य कॅमेरात कैद झालेले असून धुराचे लोट आकाशात पसरत आहेत.कारखाने, घरे, संस्थांवर क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ले रशियाने चढविल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

Satellite images of the attack on Ukraine Famous; Urban settlements, factories target

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण