प्राध्यापकांची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर टाकणाऱ्या विद्यार्थ्याला पंजाबमध्ये अटक


वृत्तसंस्था

चंदीगड : प्राध्यापकांची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर टाकणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.Student arrested in Punjab for posting obscene photos of professors on social mediaएक खासगी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्याला प्राध्यापकाच्या छायाचित्रात फेरबदल करून ती वितरित करताना पंजाब पोलिसांनी अटक केली. हा विद्यार्थी व्हिडिओतून ही छायाचित्र बनवीत असल्याचे उघड झाले आहे. मूळ छायाचित्रात बदल केला जात असून प्राध्यापकाचे छायाचित्र त्याला जोडून ते अश्लील बनविले जात होते. त्यानंतर ते वितरित केले जात असल्याचे उघड झाल्याने पोलिसानी आरोपीला ताब्यात घेतले.

Student arrested in Punjab for posting obscene photos of professors on social media

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण