राजस्थानमधील ३०० वर्षे जुने मंदिर पाडणाऱ्या एसडीएमसह तीन अधिकाऱ्यांना केले निलंबित


वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थानमधील ३०० वर्षे जुने मंदिर पाडल्या प्रकरणी एसडीएमसह तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अलवरमधील ३०० वर्षे जुने शिवमंदिर नुकतेच बुलडोझर चालवून पाडले होते. Three officers, including SDM, who demolished a 300-year-old temple in Rajasthan, have been suspended



या प्रकरणी राजस्थान सरकारने राजगडचे एसडीएम केशव कुमार मीना, राजगढ म्युनिसिपल बोर्डाचे अध्यक्ष सतीश दुहरिया आणि नगर पंचायतचे कार्यकारी अधिकारी बनवारीलाल मीना यांना निलंबित केले आहे. गेल्या आठवड्यात बुलडोझरद्वारे मंदिराव्यतिरिक्त ८६ दुकाने आणि घरांची तोडफोड करण्यात आली होती.

Three officers, including SDM, who demolished a 300-year-old temple in Rajasthan, have been suspended

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात