आण्विक युद्धाचा धोका वाढला; रशियाकडून युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूीवर जगाला इशारा


वृत्तसंस्था

मॉस्को : आण्विक युद्धाचा धोका वाढला आहे, असा इशारा रशियाने जगाला दिला आहे. युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूीवर हा इशारा दिला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशियाच्या सरकारी टीव्ही चॅनलला सांगितले की, जगाने अणुयुद्धाच्या धोक्याला कमी लेखू नये. “धोका आता वाढला आहे… तो गंभीर आणि खरा आहे,” The threat of nuclear war increased; From Russia Ukraine warns the world against the backdrop of warयुक्रेनने लावरोव्ह यांच्या वक्तव्यावर टिका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “याचा अर्थ एवढाच की रशियाला पराभवाची भावना आहे.”

The threat of nuclear war increased; From Russia Ukraine warns the world against the backdrop of war

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”