आंतरखंडीय ‘अग्नी ५’ क्षेपणास्त्र आज झेपावणार, पाकिस्तान, चीनच्या पायाखालची वाळू सरकणार; चाचणीकडे जगाचे लक्ष


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘अग्नी ५ ची (इंटर कन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल) आज चाचणी घेण्यात येणार आहे. एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करण्याची क्षमता आणि अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या या संपूर्ण स्वदेशी क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे पाकिस्तान आणि चीनच्या पायाखालची वाळू सरकणार आहे. The intercontinental ‘Agni 5’ missile will be launched today, the sand under the feet of Pakistan and China will move; The world’s attention to the test



अग्नी५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची आज पहिल्यांदा युजर ट्रायल होणार आहे. ओडिशाच्या बालाकोट येथून त्याची चाचणी होणार आहे. यापूर्वी सात वेळा परीक्षण केले आहे. पण यावेळी पहिल्यांदाच एकाच वेळी अनेक लक्ष्यभेद करण्याचे परीक्षण करण्यात येणार आहे. याची निर्मिती डीआरडीओने केली आहे. निर्मितीची २००८ साली केली होती.

दृष्टिक्षेपात क्षेपणास्त्र

  • आवाजाच्या २४ पट वेगाने प्रवास आणि मारा
  • पल्ला हा पाच हजार किलोमीटर आहे
  • आशिया, आफ्रिका आणि युरोपातील देश टप्प्यात
  • भारताच्या लष्करी बळात चांगलीच वाढ
  • परिक्षणावर चीनचा आक्षेप, तडफड सुरु

The intercontinental ‘Agni 5’ missile will be launched today, the sand under the feet of Pakistan and China will move; The world’s attention to the test

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात