रशियावर उपासमारीचे संकट; खाद्यपदार्थांच्या किमती अवाढव्य वाढल्या, युद्ध लांबल्यास परिस्थिती बिकट


वृत्तसंस्था

मॉस्को : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची किंमत रशियन जनतेलाही आता मोजावी लागत आहे. महागाईने त्यांचे कंबरडे मोडले आहे.खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. दूरसंचार, वैद्यकीय, ऑटोमोबाइल, कृषी आणि इलेक्ट्रिकल उत्पादनांच्या किमतीही वाढल्या आहेत. The crisis of starvation in Russia; Food prices have skyrocketed, and the war has dragged on

युद्धानंतर अमेरिकेसह युरोपीय संघातील अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. यामुळे, रशियन चलन रुबलचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ३० % खाली आले. त्यामुळे रशियामध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत. पूर्वी ३५०० रुपयांना मिळणारे किराणा सामान आता पाच हजार रुपयांना विकले जात आहे.



रशियातील दुधाचे दर दुप्पट झाले आहेत. अनेक मॉल्स आणि दुकानांमध्ये खरेदीवरही बंदीही घातली जात आहे. युद्ध थांबले नाही आणि रशियावर असेच निर्बंध लादले गेले तर आगामी काळात ते उपासमारीच्या उंबरठ्यावर जाऊ शकते.

The crisis of starvation in Russia; Food prices have skyrocketed, and the war has dragged on

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात