न्यूझीलंड, इंग्लंडनंतर श्रीलंका क्रिकेट संघाचा दौरा रद्द ; जागतिक पातळीवर पाकिस्तानचे पुन्हा हसे


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : न्यूझीलंड, इंग्लंडनंतर श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानचे पुन्हा हसे झाले आहे. Sri Lanka cricket tour canceled after New Zealand, England; big blow to Pakistan at the global level

श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाचा दौरा १५ ऑक्टोबरला होणार होता. पण, आता दौऱ्यावर जाणार नसल्याची घोषणा श्रीलंकन क्रिकेट कंट्रोल बोर्डाने केली. त्यामुळे पाकिस्तानला झटका बसला आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड या देशांच्या संघाने पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात आल्यानंतर सामना सुरु होण्यापूर्वी काही तास परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडनंही दौरा रद्द केला. या दोन धक्क्यातून सावरण्यापूर्वी पाकिस्तानला आणखी एक फटका बसला आहे.



पाकिस्तानचा हा दौरा अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. श्रीलंका महिला संघाचा हेड कोच हसन तिलकरत्ने याने ही घोषणा केली. श्रीलंका संघ १५ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानात रवाना होणार होती, पण, हा दौरा होणार नसल्याचं तिलरत्नेनं सांगितलं.

Sri Lanka cricket tour canceled after New Zealand, England; big blow to Pakistan at the global level

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात