ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी, राज्य मंत्रिपदाचा दर्जा


विशेष प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची राज्य शासनाने सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शासनाने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. Senior Banking Expert Vidyadhar Anaskar as Chairman of Co-operative Council, Minister of State

अनास्कर मागील ३० वर्षांपासून सहकार क्षेत्रात काम करीत असून नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बॅंक्सचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र फेडरेशन ऑफ अर्बन बॅंक्सचे अध्यक्ष आहेत.विद्या सहकारी बँकेचे कार्यवाह, रिसर्व बँकेच्या नागरी सहकारी बँकासाठीच्या ‘टास्क फोर्स’चे सदस्य आहेत. ९७ व्या घटनादुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने स्थापन केलेल्या कायदा दुरुस्ती समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

Senior Banking Expert Vidyadhar Anaskar as Chairman of Co-operative Council, Minister of State

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण