दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याकडून खात्मा


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अवंतीपोराच्या पंपोर भागात आज भारतीय सैन्यानं दोन दहशतवाद्यांच्या खात्मा केला. ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे होते. त्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये नागरिकांची हत्या ही केली होती. एक रायफल आणि एक पिस्तूल जप्त केले आहे.Two Hizb-ul-Mujahideen terrorists neutralised by security forces in Jammu and Kashmir

ठार झालेल्या एका दहशतवाद्याचा नाव मुसाएब मुश्ताक आहे. मुसाएब हा खिरयूचा रहिवासी आहे. त्यानं २३ जुलैला सरकारी शाळेतील एका शिपायाची हत्या केली होती.गुरुवारी श्रीनगरच्या सराफ कदल भागात सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यात दोन पोलिसांसह तीन जण जखमी झाले.दहशतवाद्यांनी रात्री सुरक्षा दलाच्या वाहनावर ग्रेनेड फेकलं. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.गुरुवारी राजौरी जिल्ह्यातील थानामंडी भागात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केले. भारतीय सैन्याचा एक JOC हुतात्मा झाला. एका पोलीस अधिकाऱ्यांनं दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जवानांनी थानामंडी भागात सर्च ऑपरेशन सुरु केलं होते.

Indian Army eliminates terrorists in South Kashmir

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती