माजी आयपीएस किरण बेदी यांनी मोदींवर झालेल्या हल्ल्यावरून पंजाब सरकारवर केला हल्लाबोल


मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटं अडकून पडले होते. यावरुन काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर टीका करत आहेत.Former IPS officer Kiran Bedi attacks Punjab government over attack on Modi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटं अडकून पडले होते. यावरुन आता जोरदार राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर टीका करत आहेत.दरम्यान आता माजी आयपीएस किरण बेदी यांनीही या प्रकरणावरून पंजाब सरकारवर हल्लाबोल केला आहे.



त्यांनी हा पूर्वनियोजित कट असल्याची भीती व्यक्त केली.किरण बेदी म्हणाल्या की, डीजीपीची अनुपस्थिती ही सर्वात मोठी चूक आहे. राज्याचे गृहमंत्री आणि गृहसचिवही उपस्थित नव्हते. जिल्हा दंडाधिकारीही गैरहजर होते, हे सर्व पाहता ही चूक नसून षडयंत्र आहे.

Former IPS officer Kiran Bedi attacks Punjab government over attack on Modi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात