बिहारमध्ये रिकाम्या ट्रेनमध्ये आगीचा भडका; जीवितहानी नाही; रेल्वे कर्मचारी धावले


वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनला आग लागल्याची घटना शनिवारी घडली. Fire breaks out in an empty train at Madhubani railway station in Biharरेल्वे स्थानकावर ही रिकामी ट्रेन उभी असताना अचानक डब्याममधून धूर आणि आगीचे लोळ बाहेर पडू लागले. अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. अर्थात ट्रेनमध्ये कोणताही प्रवासी नव्हता. पण आग अचानक कशी काय लागली. याचे कोडे उलगडलेले नाही. तेथील रेल्वे कर्मचारी ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

Fire breaks out in an empty train at Madhubani railway station in Bihar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण