पेट्रोल, डिझेल GST कक्षेत आणण्याची मागणी; राज्यांकडून विरोध असल्याने अमान्य होतेय


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल GST कक्षेत आणण्याची मागणी वारंवार केली जात आहे. या मागणीला राज्यांकडून विरोध केला जात असल्याने ती अमान्य होत असल्याचे चित्र आहे. Demand for bringing petrol and diesel under GST; It is invalidated due to opposition from the states



दरम्यान, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रदीप मुलतानी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणल्यास खूप मदत होईल. हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले असेल. दिवसेंदिवस ज्या प्रकारे किंमती वाढत आहेत, ते पाहता पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे लागेल.गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढत आहेत. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर ८० पैशांनी वाढले आहेत. ९ दिवसात ५ रुपये ६० पैशांनी पेट्रोल महागले आहे.

Demand for bringing petrol and diesel under GST; It is invalidated due to opposition from the states

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात