कोरोनाच्या ‘लॅम्बडा’ या नव्या प्रकारचे थैमान , दक्षिण अमेरिकेसह २९ देशात पसरला ; जगतिक आरोग्य संघटनेचा इशारा


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती जाहीर केली. कोविड -१९, लॅम्बडा , असे त्याचे नामकरण केले आहे. तो दक्षिण अमेरिकेसह २९ देशात फैलावला आहे. Corona’s new type Is ‘Lambda’, Spread to 29 countries, including South America; World Health Organization warning

दोन देशांमध्ये या नव्या प्रकाराची ओळख झाली आहे. विशेषत: दक्षिण अमेरिकेत पेरूमध्ये तो आढळला आहे. दक्षिण अमेरिकेत याचा संसर्ग वाढत चालला आहे. १४ जून रोजी लॅम्बडा विश्वात पसरल्याचे घोषित केले.



पेरूमध्ये लॅम्बडाने थैमान घातले आहे. एप्रिल २०२१ पासून कोविड -१९ मधील या प्रकाराशी संबंधित आहेत. चिली, लॅम्बडा वेरियंट गेल्या ६० दिवसात ३२% आढळून आला आणि ब्राझीलमध्ये प्रथम गामा व्हेरिएंटला ओळखला गेला.
अर्जेंटिना आणि इक्वेडोर सारख्या दक्षिण अमेरिकेतील इतर देशांमध्येही नवीन प्रकारात वाढ झाली आहे.

नवीन कोविड प्रकार किती प्रभावी आहे?

जागतिक आरोग्य संघटनेनेच्या म्हणण्यानुसार, लॅम्बडा स्वतःमध्ये बदल घडवून आणतो. ज्यामुळे संक्रमण वाढू शकते किंवा अँटीबॉडीजच्या प्रतिकार करण्यास त्याला आणखी मजबूती मिळू शकते. तथापि, जिनिव्हा-आधारित संस्थेनुसार, हा नवीन प्रकार किती प्रभावी असेल याचा पुरावा या क्षणी फारच कमी उपलब्ध आहे आणि लॅम्बडा व्हेरियंट अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.

Corona’s new type Is ‘Lambda’, Spread to 29 countries, including South America; World Health Organization warning

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात