उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्यास मागासवर्गीयांची जनगणना – अखिलेश


विशेष प्रतिनिधी

मुजफ्फरनगर – विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्ष (सपा) सत्तेवर आल्यास मागासवर्गीयांची जनगणना करू, अशी घोषणा पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली.त्यांनी सांगितले की, या वर्गाची जनगणना करण्याची भाजपची तयारी नाही,Akhilesh Yadav gave assurance to census

मात्र तुम्ही आम्हाला सत्तेवर निवडून दिल्यास तर ते करूया निवडणूकीसाठी लवकर आणखी अनेक पक्षांबरोबर युती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, भाजपचे हे सरकार सत्तेवर राहिले तर ते लोकांकडून प्रत्येक गोष्ट हिरावून घेतील.योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. ही स्थिती चांगली असल्याचा दावा मुख्यमंत्री करीत राहतात, पण भाजप राजवटीत निरपराध नागरिकांना कसे मारले जात आहे याची अनेक उदाहरणे मी देऊ शकेन.

Akhilesh Yadav gave assurance to census

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण