जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार, शोपियाच्या परिसरात शोध मोहीम सुरू


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. शोपियाच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणी मोर्चेबांधणी केली.त्या ठिकाणी सुरक्षा दल पोहोचताच त्यांनी गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. A terrorist was killed in an encounter in Jammu and Kashmir, a search operation was launched in Shopia areaजम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. चेरमार्ग जैनापोरा भागात चकमकीच्या ठिकाणी शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

A terrorist was killed in an encounter in Jammu and Kashmir, a search operation was launched in Shopia area

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण