हिंदू मुलीला जाळणाऱ्या शाहरुखचे नाव दाखवले अभिषेक!!; लिबरल मीडियाचा हिंदू द्वेष उघड!!


प्रतिनिधी

मुंबई : झारखंड मध्ये शाहरुख हुसेन याने एका हिंदू मुलीवर पेट्रोल टाकून तिला जाळले, या घटनेची बातमी दाखवताना ‘इंडिया टुडेने शाहरुखचे नाव अभिषेक असे खोटे सांगून त्याची मुस्लिम ओळख लपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यामुळे इंडिया टुडे वर सोशल मीडियातून जोरदार भडीमार झाला आहे. लाखो लोकांनी इंडिया टुडेचा निषेध केला आहे. A GIRL ANKITA WAS SET ON FIRE BY STALKER SHAHRUKH HUSSAIN IN JHARKHAND’S DUMKA

– इंडिया टुडेचा हिंदू द्वेष

एखाद्या मुलीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झाला तर त्यात पीडित किंवा अल्पवयीन मुलीची ओळख लपवली जाते किंवा काही वेळा नाव बदलले जाते. पण इथे इंडिया टुडेने या शाहरुख हुसेन या जिहादी मारेकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी एका मुस्लिमाला परस्पर हिंदू घोषित केले. इंडिया टुडेने आरोपी शाहरुख हुसेनचे नाव आपल्या मथळ्यातून लपवले आहे. इंडिया टुडेने या बातमीच्या फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, आरोपी अभिषेक हा पोलीस कोठडीत हसताना दिसत आहे. आरोपी अभिषेकला पोलिसांच्या गाडीत हातकडी घालून घेऊन जात असताना तो हसताना दिसत होता, असे म्हटले आहे. शाहरुखने हिंदू मुलीवर ५ वर्षे अत्याचार केल्यानंतर त्याने तिला जिवंत जाळले. त्याने अनेकवेळा मुलीचा विनयभंग केला होता. घरात घुसून त्रास दिला. गुन्हेगार किंवा दहशतवादी मुस्लिम असेल, मग त्याला मीडिया हिंदू का दाखवत आहे?, असा प्रश्न विचारला जात आहे.

– सोशल मीडियात टीकेची झोड 

याप्रकरणी अंशुल सक्सेना म्हणतात की, अंकिताला शाहरुख हुसेनने झारखंड येथील दुमका येथे जाळले, ती गंभीर जखमी झाली आहे. आरोपी शाहरुख हा पोलीस कोठडीत हसत होता. मात्र इंडिया टुडेने आरोपी शाहरुखचे नाव बदलून अभिषेक म्हणून का दाखवले?

A GIRL ANKITA WAS SET ON FIRE BY STALKER SHAHRUKH HUSSAIN IN JHARKHAND’S DUMKA. SHE SUCCUMBED TO HER BURN INJURIES

ACCUSED SHAHRUKH WAS LAUGHING IN POLICE CUSTODY

BUT, INDIA TODAY CHANGED THE NAME OF ACCUSED FROM SHAHRUKH TO ABHISHEK. WHY?

ARCHIVE LINK: HTTPS://T.CO/XGVHEWCT4BPIC.TWITTER.COM/JBV5HSYM5B

— ANSHUL SAXENA (@ASKANSHUL) AUGUST 29, 2022

WHY INDIA TODAY CHANGED THE NAME OF SHAHRUKH TO ABHISHEK ? HTTPS://T.CO/WN3PO95MCZ

— KAPIL MISHRA (@KAPILMISHRA_IND) AUGUST 29, 2022

तर अभिषेक सिंघवी म्हणाले, झारखंड येथील मुलगी अंकिता हिला शाहरुख याने पेट्रोल टाकून जाळून टाकले, ही केस माझ्या मते दुर्मिळातून दुर्मिळ असे आहे, असे म्हटले आहे.

THE MURDER OF JHARKHAND GIRL ANKITA BY HER STALKER SHAHRUKH WHO POURED PETROL OVER HER & SET HER ON FIRE IS GRUESOME & HORRENDOUS. A FIT CASE FOR CONSIDERATION IN RAREST OF RARE IN MY BOOK.

— ABHISHEK SINGHVI (@DRAMSINGHVI) AUGUST 29, 2022

 

A GIRL ANKITA WAS SET ON FIRE BY STALKER SHAHRUKH HUSSAIN IN JHARKHAND’S DUMKA

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!