दिल्लीतल्या ६० झोपड्या जळून खाक; भीषण आगीत सात जणांचा मृत्यू


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतल्या ६० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. रात्री लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील गोकलपुरी येथे शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री आग आटोक्यात आणली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून सात मृतदेह बाहेर काढले. 60 huts in Delhi burnt down; Seven killed in wildfireअतिरिक्त पोलिस उपायुक्त (ईशान्य) देवेश कुमार महला यांनी सांगितले की, आगीची माहिती रात्री १ च्या सुमारास मिळाली, त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन अधिकारी घटनास्थळी पोहोचले.” सर्व बचाव उपकरणांसह तात्काळ पथके घटनास्थळी पोहोचली. आम्ही अग्निशमन विभागाशी देखील संपर्क साधला ज्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आम्ही पहाटे ४ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणू शकलो”

60 huts in Delhi burnt down; Seven killed in wildfire

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती