अहमदनगर : रूग्णालयात लागलेल्या भीषण आगीत १० रुग्ण मृत्युमुखी , राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर


रूग्णालयात लागलेल्या १० रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.Ahmednagar: 10 patients die in hospital fire, state govt announces Rs 5 lakh each to families of victims


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : अहमदनगर येथील रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.रूग्णालयात लागलेल्या १० रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.

आरोग्य मंत्री म्हणाले की , अहमदनगर येथे झालेल्या अग्नितांडवातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून एका आठवड्यात याचा अहवाल सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

Ahmednagar: 10 patients die in hospital fire, state govt announces Rs 5 lakh each to families of victims

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात