योगी सरकारने हलाल प्रमाणित उत्पादनांवर घातली बंदी ; कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल!

यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्या गेल्याचा आरोप.

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तर प्रदेशातील हलाल प्रमाणित उत्पादनांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. योगी सरकारने अशा सर्व उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. Yogi government bans Halal certified products Filed a case against companies

यासह चार कंपन्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमाणपत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नातून दहशतवादी संघटना आणि देशविरोधी कारवायांसाठी निधी मिळत असल्याचा आरोप आहे. आता त्यांच्यावर लखनऊमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


योगी सरकार एका वर्षात देणार 2 मोफत गॅस सिलिंडर; दिवाळीपासून नागरिकांना मिळणार लाभ


वास्तविक, लखनऊच्या ऐशबागमधील मोतीझील कॉलनीत राहणारे शैलेंद्र कुमार शर्मा यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी हजरतगंज पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला भारतीय दंड संहिता कलम १२०बी (गुन्हेगारी कटाचा गुन्हा), १५३अ (धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), २९८ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे), ३८४ (खंडणी) अन्वये आहे. कलम ४२० (फसवणूक), 471 (खोटे दस्तऐवज अस्सल म्हणून वापरणे) नोंद करण्यात आली आहे.

Yogi government bans Halal certified products Filed a case against companies

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात