उत्तरकाशीमधील बोगद्यात ८ दिवसांपासून अडकून आहेत ४१ मजूर, गडकरी-धामींनी घेतला आढावा, म्हणाले…


येथे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत तासभर बैठक घेतली


विशेष प्रतिनिधी

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळल्याने 41 मजूर गेल्या 8 दिवसांपासून अडकले आहेत. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घटनास्थळी पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला आणि तज्ज्ञांच्या पॅनलशी संवाद साधला.41 laborers are stuck in the tunnel in Uttarkashi for 8 days Gadkari Dhami reviewedबचाव कार्याचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, गेल्या 7-8 दिवसांपासून आम्ही पीडितांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणे ही उत्तराखंड सरकार आणि भारत सरकारची प्राथमिकता आहे.

येथे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत तासभर बैठक घेतली. आम्ही 6 पर्यायांवर काम करत आहोत आणि भारत सरकारच्या विविध एजन्सी येथे काम करत आहेत. पीएमओकडूनही विशेष लक्ष दिले जात आहे. बोगदा तज्ज्ञ आणि बीआरओ अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. अडकलेल्या पीडितांना अन्न, औषध आणि ऑक्सिजन पुरवणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे.

41 laborers are stuck in the tunnel in Uttarkashi for 8 days Gadkari Dhami reviewed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात