श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; पोलिसांची कारवाई, पिस्तुलासह आक्षेपार्ह साहित्य केले जप्त


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात श्रीनगर पोलिसांना यश आले.हे दहशतवादी श्रीनगर शहरातील झाकुरा भागात लपले होते. Two terrorists killed in Srinagar; Police confiscated offensive materials including pistols



पोलिसांनी शनिवारी शहरातील झाकुरा भागात ही आक्रमक कारवाई करून एलईटी/टीआरएफ या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक इखलाक हजम हा हसनपोरा अनंतनाग येथे अलीकडेच झालेल्या हत्येत सामील होता. दोन पिस्तुलांसह आक्षेपार्ह साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

Two terrorists killed in Srinagar; Police confiscated offensive materials including pistols

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात