वृत्तसंस्था
नवी दिल्ली : फेसबुक, ट्विटर आणि इंन्स्टाग्राम यावर येत्या 2 दिवसांमध्ये बंदीही आणली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समाजमाध्यमांचा बाजार देशातून उठण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. Twitter & Facebook, instagram Will be Shut Down In Two days
फेब्रुवारीतच केंद्र सरकारने या कंपन्यांना धोरणांमध्ये बदल करून नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले होते. ज्यासाठ तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत 26 मे रोजी संपणार आहे. या कंपन्यांनी नियमांचं पालन न केल नाही तर त्यांच्यावर बंदी घातली जाणार आहे.
केंद्र सरकारने 25 फेब्रुवारी 2021 ला भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल कंटेंटला रेग्युलेट करण्यासाठी तीन महिन्यांच्या आत कंम्प्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकारी नेमण्यास सांगितलं होतं.
हे सर्वजण भारतातून काम करणं अपेक्षित होतं. परंतु अद्यापही या कंपन्यांनी हे आदेश पाळलेले नाहीत. ज्यामुळे या कंपन्यांच्या इंटरमीडियरी स्टेटला संपुष्टात आणलं जाऊ शकतं शिवाय त्यांच्यावर कारवाईही केली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App