हरियाणा सरकारचा मोठा निर्णय : पतंजलीच्या १ लाख कोरोनिल किट कोरोना रुग्णांना मोफत वाटणार

Haryana Government To Distributed One Lakh Coronil Kit To Covid-19 Patients Free in State

Coronil Kit : हरियाणात कोरोना रुग्ण लवकर बरे होण्यासाठी पतंजलीच्या एक लाख कोरोनिल किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्वीट केले की, कोरोनिलचा निम्मा खर्च पतंजली आणि निम्मा खर्च हरियाणा सरकार कोविड रिलीफ फंडातून करणार आहे. Haryana Government To Distributed One Lakh Coronil Kit To Covid-19 Patients Free in State


विशेष प्रतिनिधी

चंदिगड : हरियाणात कोरोना रुग्ण लवकर बरे होण्यासाठी पतंजलीच्या एक लाख कोरोनिल किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्वीट केले की, कोरोनिलचा निम्मा खर्च पतंजली आणि निम्मा खर्च हरियाणा सरकार कोविड रिलीफ फंडातून करणार आहे.

आरोग्यमंत्री म्हणाले की, कोरोनिलमुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचा दावा केला जातो. म्हणूनच हरियाणामधील लोकांचे आरोग्य व उपचारासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये सरकार कोणतीही कमतरता सोडू इच्छित नाही, आम्ही शक्य तितके प्रयत्न करत आहोत.

विरोधक शेतकर्‍यांचे हितचिंतक नाहीत : वीज

26 मे रोजी आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या देशपातळीवरील आंदोलनाच्या आवाहनास विरोधी पक्षांच्या पाठिंब्यावर कठोर टीका केली. वीज म्हणाले की, विरोधी पक्ष हे शेतकर्‍यांचे हितचिंतक नाहीत. जर ते असते तर त्यांनी त्यांना लसीकरण व चाचणी करण्यास प्रवृत्त केले असते. त्यांना विरोधी पक्षांना प्रश्न केला की, त्यांनी शेतकऱ्यांना लसीकरणासाठी कधी विचारले का? असे म्हटले असते तर विरोधी पक्ष हे त्यांचे हितचिंतक ठरले असते. हे त्यांच्यासाठी घातक आहे.

Haryana Government To Distributed One Lakh Coronil Kit To Covid-19 Patients Free in State

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात