वृत्तसंस्था
पाटणा : एआयएमआयएमचे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना भारतातला नवा मोहम्मद अली जीना बनायचे आहे. इस्लामीकरणाचा त्यांचा अजेंडा आहे, असा गंभीर आरोप बिहार मधील भाजपा आमदार हरी भूषण ठाकूर यांनी केला आहे.There is no escape from the mask at the moment; Masks will have to be worn next year as well, the policy commission clarified
त्यांचा अजेंडा संपूर्णपणे जातीयवादी असून त्यांना भारतात धर्मनिरपेक्ष राज्य नको आहे. त्यांना भारताचा नवीन मोहंमद अली जिना बनायचे आहे. तालिबानीकरण आणि संपूर्ण जगाचे इस्लामीकरण हा त्यांच्या एआयएमआयएम पक्षाचा अजेंडा आहे आणि त्यातूनच ते संपूर्ण देशात फिरून हिंदुत्वाविरोधात विषारी प्रचारकरत असतात, असा आरोप हरी भूषण ठाकूर यांनी केला आहे.
असदुद्दीन ओवैसी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नुकताच अजब दावा केला आहे. ते म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब आवास योजनेतून उत्तर प्रदेश आला सहा लाख घरे मंजूर करण्यात आली. त्यापैकी फक्त दहा घरे मुसलमानांना देण्यात आली.
Bihar | He (AIMIM chief Asaduddin Owaisi) has his communal agenda. He wants to become another 'Jinnah' of the country. He has only one agenda of 'Talibanikaran & Islamikaran' of the world: BJP MLA Hari Bhushan Thakur in Patna pic.twitter.com/tFcfipDPLL — ANI (@ANI) September 14, 2021
Bihar | He (AIMIM chief Asaduddin Owaisi) has his communal agenda. He wants to become another 'Jinnah' of the country. He has only one agenda of 'Talibanikaran & Islamikaran' of the world: BJP MLA Hari Bhushan Thakur in Patna pic.twitter.com/tFcfipDPLL
— ANI (@ANI) September 14, 2021
उत्तर प्रदेशात मुसलमानांचा शाळेतल्या ड्रॉप आऊट रेट योगी सरकारच्या काळात 60% झाला हे प्रगतीचे कोणते लक्षण आहे?, असा सवाल ओवैसी यांनी केला आहे. त्यावर हरी भूषण भूषण ठाकूर यांनी पाटणा यातून ओवैसी यांना वर उल्लेख केलेले प्रत्युत्तर दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App