राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायकची आत्महत्या; वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेतल्याचे उघड

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :राष्ट्रीय नेमबाजपटू कोनिका लायक हिने आत्महत्या केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.The suicide of national shooter Konica Laik; Revealed strangulation in dormitory room

२६ वर्षीय कोनिका लायक (वय २६) झारखंडच्या धनबादची रहिवासी होती. या नवोदित खेळाडूच्या निधनाने क्रीडा जगताला धक्का बसला आहे. माजी ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते जयदीप कर्माकर यांच्याकडून कोनिका कोलकाता येथे प्रशिक्षण घेत होती. कोनिकाने वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली आहे.



कोनिका लायक पूर्वी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जुन्या रायफलने शूटिंग करत असे. यानंतर, जेव्हा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने तिला मार्चमध्ये एक नवीन रायफल भेट दिली. त्यामुळे ती तिच्यातील कलागुणांना आणखी वाव देऊ शकेल.

The suicide of national shooter Konica Laik; Revealed strangulation in dormitory room

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात